Dictionaries | References द दावण Script: Devanagari See also: दावन Meaning Related Words दावण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A rope stretched along and secured at the ends; unto which cattle are tied up by means of the दावें; cattle picketing-cord. 2 By meton. The picketed cattle; and fig. a string of convicts or prisoners; a train or line of men &c. दावण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A rope stretched along and secured at the ends, to which cattle are tied up by means of the दावें. The picketed cattle; and fig. a train or line of men &c. दावण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun गुरे बांधण्याची लांब दोरी Ex. मोकाट बैलाला दावणीला बांध. दावण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अनेक दावी ज्यास जागोजागी बांधलेली आहेत असा ( गुरे बांधण्याचा ) लांब दोर . २ ( ल . ) दाव्यांनी बांधलेल्या जनावरांची ओळ , रांग ; कैदी , गुन्हेगार इ० कांची ओळ ; माणसांची ओळ , रांग [ सं . दामनी , दामन ; प्रा . दामण - दावण ; सिं . दामणु ] स्त्री. १ ( अंगरखा इ० कांचा वर्तुळाकार ) घोळ ; घेर ; फेर . जिना उतरुं लागले . श्रीमंतांच्या झग्याची दावण मागले पायरीवर पडली . - हब २६ . २ डोंगराची बाजू , कड [ फा . दामन ] दावणगीर , दावनगीर - वि . १ वस्त्राचा पदर धरुन ओढणारा . २ ( ल . ) दावेदार ; दामनगीर पहा . तुमचा दावनगीर होईल . - जोरा ८३ . [ फा . दामन - गीर ]०देणे ( अनेक चोर , भामटे इ० कांची ) ओळच्या ओळ एकाच वेळी ठार मारणे ; रांगेत उभे करुन कत्तल करणे . सरकारने चोरांची एकदाच दावण दिली तेव्हापासून चोरी नाहीशी झाली . Related Words दावण चोरांची दावण येणें मेंढरांची दावण देवास देणें बकर्यांचीं दावण वाहणें दावणी गोथवड गळबंद दावन हेड कानी मेंढरुं जांगड तन्ति धूम चोर गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP