Dictionaries | References

घालकाढी

   
Script: Devanagari

घालकाढी     

 स्त्री. आवक जावकक ; दप्तरांतील कागद बाहेर दिले असतांना नोंदून ठेवण्याची व परत आले असतां नोंदण्याची वही . ज्याप्रमाणें दुकानांत पसंतीकरितां पाठविलेल्या मालाची , किआंवा परतीच्या बोलीची , किंवा उधारीची , जांगड वही असते त्याप्रमाणें ठेवलेली वही . ( घालणें + काढणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP