Dictionaries | References

चोरां आवय हड्यांक घाय

   
Script: Devanagari

चोरां आवय हड्यांक घाय     

(गो.) चोराची आई आंतल्‍या आंत मूक रुदन करीत असते. मुलाच्या दुर्वर्तनाबद्दल तिला वाईट वाटते पण उघडपणें रडल्‍यास मुलाचा गुन्हा उघडकीस येऊन त्‍याला शिक्षा होईल, ही भीतिहि अपत्‍यप्रेमामुळे तिला वाटत असते. चोराची आई० पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP