Dictionaries | References

घुळी

   
Script: Devanagari

घुळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghuḷī m A bull dedicated to the gods, and set at liberty.

घुळी     

 पु. देवाला अर्पण केलेला बैल ; पोळ ; सांड ( हा नेहमीं मोकळा फिरत असून ह्याजकडून कोणतेंहि काम करून घेत नाहींत ). ( क्रि० सोडणें ). तारुण्याच्या मदें न मानी कोणासी । सदा मुसमुसी घुळी जैसा ॥ - तुगा ३१७४ . २ ( ल . ) रिकामा , धष्टपुष्ट माणूस ; पोळ . [ का . गूळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP