Dictionaries | References घ घमेंड Script: Devanagari See also: घमंड , घमंडी , घमेंडी Meaning Related Words घमेंड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जें दूसर्यांक आपलें बळ आनी गिरेस्तकाय वाढोवन दाखयतात अशें ढोंगीपण Ex. आजकाल सगलेकडेंन मोंठेपण दिश्टी पडटा ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बडाय मिजास गर्वWordnet:benবাহ্যাড়ম্বর oriଆଟୋପ sanआत्मश्लाघनम् urdتفاخر See : गर्व घमेंड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अहंकार, अहंकार, नशा घमेंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पोकळ ऐट ; डौल ; ताठा . २ अहंकार ; गर्व . [ हिं . घमंड = गर्व , अहंकार ] घमंड , घमंडखोर , घमंडानंद , घमंडानंदी , घमंडानंदन , घमंडीनाथ - वि . १ ( जो पोटाशिवाय दुसर्या कशाकडेहि लक्ष्य देत नाहीं अशा माणसास उपरोधोक्तीनें लावावयाचा शब्द ) पोटभरू ; पोटबाबू . २ चैनी ; खुशालचेंडू ; रंगेल ; विलासी . ३ प्रौढी मारणारा ; बढाईखोर ; गर्विष्ठ . कां घमंडे हो ठाकिला संसार । - दावि ३०९ . पेनिलोप राणीच्या पाणिग्रहणार्थ जमलेल्या राजपुत्रांप्रमाणें घमंडानंदन आहेत . - ब्रावि ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP