Dictionaries | References

घमंड

   
Script: Devanagari
See also:  घमंडी , घमेंड , घमेंडी

घमंड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : अहंकार

घमंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Reveling in; banqueting or luxurious indulgence.

घमंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Profusion, overflowing plenty. Revelling in. Egotism, an inordinate sense of self-importance.

घमंड     

 स्त्री. १ पोकळ ऐट ; डौल ; ताठा . २ अहंकार ; गर्व . [ हिं . घमंड = गर्व , अहंकार ] घमंड , घमंडखोर , घमंडानंद , घमंडानंदी , घमंडानंदन , घमंडीनाथ - वि . १ ( जो पोटाशिवाय दुसर्‍या कशाकडेहि लक्ष्य देत नाहीं अशा माणसास उपरोधोक्तीनें लावावयाचा शब्द ) पोटभरू ; पोटबाबू . २ चैनी ; खुशालचेंडू ; रंगेल ; विलासी . ३ प्रौढी मारणारा ; बढाईखोर ; गर्विष्ठ . कां घमंडे हो ठाकिला संसार । - दावि ३०९ . पेनिलोप राणीच्या पाणिग्रहणार्थ जमलेल्या राजपुत्रांप्रमाणें घमंडानंदन आहेत . - ब्रावि ३ .
 स्त्री. १ विपुलता ; प्राचुर्य ; अतिशयता ; रेलचेल ; समृध्दि ; अतिरेक आज लाडवांची घमंड झाली . २ ( कामाचा , काळजीचा ) रगाडा ; नेट ; कचका ; निबिडता . आज कामाची घरांत घमंडी आहे . अशा ह्या कर्जाचे पेंचाचे घमंडींत तो अद्यापि पडला आहे . - व्यनि ९० . ३ थाट ; बहार ; मजा ; रंग . केलें घमंड कीर्तनीं । , - दावि ४१६ . घमंडी मोठी न्हायाची । केंस पसरुनि उदवायाची । - प्रला २१७ . ४ अतिशय उपभोग ; चैन ; चंगळ . त्यावेळेस त्यांची खाण्यापिण्याची व नानाप्रकारचे मळीण विषयोपभोग घेण्याची मोठी घमंडी उडती . - व्यनि ४३ . ५ घोष ; गजर ; एकतानता ; नाद मधुरता . ताळमृदांगघमंडी । मिळोनि जातां उठे अधिक आवडी । - दावि १७५ . घमंडी टाळांची घाई । करटाळिया फडकती पाहीं । - ह १० . १४१ . - वि . १ कर्णमधुर ; सुस्वर ; सुश्राव्य . भजन कीर्तन घमंड करित । - दावि १६७ . २ भरपूर ; विपुल ; समृध्द ; मोठा ; मनसोक्त . नटोनि घमंड नाचो लाऊं लोकां । - दावि १४ . द्याकार घमंड मांडला । - वेसीस्व ११ . ७७ . [ हिं . घमंड = गर्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP