ज्यात कोणतेही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती
Ex. उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
ONTOLOGY:
अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
अडचण असुविधा कुचंबणा हाल त्रास हालत
Wordnet:
asmঅসুবিধা
bdगोब्राब
benঅসুবিধা
gujતકલીફ
hinकठिनाई
kanತೊಂದರೆ
malബുദ്ധിമുട്ട്
mniꯑꯔꯨꯕ
nepकठिनाइ
oriକଠିନ
panਮੁਸ਼ਕਿਲ
sanअसुविधा
tamகஷ்டம்
telకష్టం
urdپریشانی , دقت , مشکل