Dictionaries | References

खडीसाखर

   
Script: Devanagari

खडीसाखर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   khaḍīsākhara f sugar-candy: also lump-sugar.

खडीसाखर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  sugar-candy, lump-sugar. s, stones broken up; a sort.

खडीसाखर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  साखरेचे स्फटीकासारखे बनवलेले खडे   Ex. तो खडीसाखर खात आहे
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खडीसाखर

  स्त्री. खडे जमलेली साखर . ही उंसाच्या रसापासुन करतात . मिश्री ; साखरेचे जे स्फटिकासारखें खडे बनवितात ते . हिचे दोन प्रकार आहेत - पत्री व साधी . पत्री औषधाला वापरतात . साधारणत ; खडीसाखरेचा उपयोग औषधाकडे करतात . ( सं . खंड ; म . खडा + साखर ; तुल०इं . शुगर = साखर + कँडी ( खंड ) खडा ) खडीसाखरी भाषण - न . वायफळ पण गोडगोड भाषण . ' लार्ड कर्झन यांची खडीसाखरी भाषणें त्यांच्या कृतीच्या विरुद्ध असतात ...' - टि २ . ५३ .

खडीसाखर

   तोंडात खडीसाखर असणें
   खडीसाखर धरून बोलणें
   अति गोड बोलणें
   गोड बोलेपणा करणें. हा बहुधा कृत्रिमपणा असतो. -नर्स सुंद्रा बाई ११.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP