Dictionaries | References क कुरकुर Script: Devanagari See also: बुरबुर , बुरबुरां Meaning Related Words कुरकुर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कुरकुर आवाज Ex. पायां सकयल पापड फुटून ताचो कुरकुर आवाज जाल्ल्यान हांव दचकलो ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকুড়মুড়ানি gujભચડભચડ hinकुड़कुड़ाहट oriକଡକଡ ଶବ୍ଦ urdكُڑكُڑاهٹ कुरकुर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kurakura ind A sound uttered in calling a pup or little dog. 2 An ejaculation addressed, together with the application of the finger to the nose, to a dumb person, in order to irritate or tease him.Grumbling or murmuring: also bickering or soft jarring. v कर, लाव. कुरकुर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Grumbling or murmuring, bickering. कुरकुर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कटकट , कुरबूर , चिरचिर , तक्रार , धूसफूस , पिरपिर , पुटपुट . कुरकुर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कडक वा ताणलेली वस्तू दाबली वा वाकवली जातानाचा आवाज Ex. खाटेची कुरकुर ऐकून ती जागी झाली. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:करकरWordnet:asmমৰমৰণি bdख्रे ख्रे ख्रा ख्रा जानाय सोदोब benক্যাঁচক্যাঁচ gujચરમરાહટ hinचरमराहट kanಅಲ್ಲಾಡುವ ಶಬ್ದ kasچِر چِر kokकरकर malചുരുട്ടൽ mniꯌꯥꯑꯣꯟꯕ nepकर्याक कुरुक oriକଟକଟ panਚਰਮਰਾਹਟ tamசர்சர் telకిర్రుమనడం urdچرمراہٹ , چرمر See : किरकिर कुरकुर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चिरचिर ; पिरपिर ; तक्रार . ( क्रि०करणें ; लावणें ;) ( सं . कुर = शब्द करणें ) स्त्री. कटकट ; धुसफुस . - क्रिवि . कुरकुरीनें . धुसपुशीनें .उद्गा . १ कुत्र्याच्या पिल्लांना बोलावण्यासाठीं लहान मुलें ह्मणतात . २ मुक्या माणसाला चिडविण्यासाठी नाकावर हात ठेवून केलेला शब्द . ( सं . कुर् = शब्द करणें ; दे . कुरकुरिअ . ध्व .) Related Words कोंबडी अंड्यावर बसल्यासारखी कुरकुर करणें कुरकुर चुलीची फुरफुर, म्हातारीची कुरकुर कुरकुर बुरबुर କଡକଡ ଶବ୍ଦ কুড়মুড়ানি कुड़कुड़ाहट كُڑكُڑاهٹ ભચડભચડ scrunch धुसफूस ठुनठुन रगळी ररी करणें श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास grouse करवादणे रांड गार्हाणें तुडतुड तुडफुड बैलानें रडावें तों गोणीच रडते र र कांरे पाहुण्या कुंथतोस, म्हणे बसला जागा रुततो चालेना देवाचें, बडबडणें गुरवाचें घनघन खास्तीखीर खिटखिट खुसबूस तूं कर कटकट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट तूं कर वटवट, मी आहे निगरगट्ट, माझा गुरु बळकट कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती किरकिरणें कुट्टरें कुडतरें कुणकुण्या दमडी रोकडी, कंबर कां वांकडी नित्य मरे, त्यास कोण रडे खास्तखोर चावाचीव कुडकुडीत धुसफस धुसफुस गोड करून खावें, मऊ करून निजावें गाडीला वंगण घालणें आतां उगीच चावीत चावीत गिळा आतां उगेच चावत गिळा आधीं गुंततोस कां, मग कुंथतोस कां आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आळप तमतम कामाविणें करवादणें उंट बडबडातेही लादते है अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें एक दिस मेल्यार कोणी तरी रडतलो, सदा मेल्यावर कोण रडतां? कुरमुरी रडरड रडला आणि शेवटीं झोंपी गेला धुसमुस पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत कोणाची होऊं नये बायको (बाईल) आणि कोणाचे होऊं नये चाकर कोणाचें होऊं नये चाकर आणि कोणाची होऊं नये बायको (व्हावें तर प्रसंग येईल तसें वागावें) पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास किटकिट कुरकुरीत हुदगणें हुदुगणें आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) खालच्यानें (खालचीनें) कुंथावें तो वरलाच कुंथतो चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें तळती टरकहाणी काणकूण काम करत्या बैलाला मारणें काम निर्लज्जेचें करावें, तसें ऐकून घ्यावें उश्यांशीं कटकट एक एक मुस्किलके, हजार हजार आसान रखे है नाहीं काळ अनुकूल, ऐसें म्हणत असती सगळे लिडबिडणे रेरे रेरे टुरटुर बुरबुर हुदकणें हुदुकणें गुंतला मनुष्य कुंथून काय (काम) करी आवाजी अधोर्याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये खुणखुण असेल ते लोटवा, नसेल ते भेटवा असेल ते विटवा, नसेल ते भेटवा चिक चिडचिड चुरमुर टिमटिम कसतलो कसता, मेरेवेलो पर्वता कण्हणें किरकणें किसमिस कुडकुडी कुडकुड्या कुरकुरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP