Dictionaries | References

लिडबिडणे

   
Script: Devanagari

लिडबिडणे

 अ.क्रि.  लडबडणे ; हलणे ; ढिलेपणामुळे झोके खाणे ; ढिलावणे . - सक्रि . माखणे ; शिडबिडीत होणे ; लडबडीत होणे ; लपेटलेले असणे . नरकाचे कोठार भरले । आंत बाहेरी लिडबिडिले । - दा ३ . १ . १८ . [ लडबडणे ] लिडबिडीत - वि .
   लडबडीत ; शेण ; माती इ० नीं माखलेले , भरलेले .
   ढिले लुटलुटीत ; हलतांना कुरकुर आवाज होणारे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP