Dictionaries | References

कान आणि दोहों जीवांची ताणताण

   
Script: Devanagari

कान आणि दोहों जीवांची ताणताण     

कोणी चुगली केली म्‍हणजे तीपासून दोघांहि व्यक्तीस त्रास होतो
ती ऐकणारा व ती ज्‍याबद्दल असते तो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP