Dictionaries | References

इडापिडा

   
Script: Devanagari

इडापिडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
All pains, trouble, and affliction. A term used by women, whilst waving lamps around a person's head to remove or avert all evil. Ex. इ0 जाओ बळीचें राज्य होओ.

इडापिडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  All pains, trouble and affliction.

इडापिडा     

ना.  अरिष्ट दुःख , संकट , सर्वनाश .

इडापिडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संकट

इडापिडा     

 स्त्री. ( बायकी ) सर्व त्रास ; संकटें ; अरिष्टें ; दु : खें ( ओवाळतांना किंवा दृष्ट काढतांना बायका म्हणतात ). ( क्रि० जाणें ; नाहींशीं , दूर होणें ). म्ह०
इडापिडा जाओ बळीचें राज्य होओ .
इडापिडा टळो , पाप अमंगळ पळो . जीवभावाचें निंबलोण । गुरुसी मी करीन आपण । इडापिडा मी घेईन जाण । तें लोणलक्षण मज लागो ॥ - एभा १२ . ५५७ . [ पीडा द्वि . ]

इडापिडा     

इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो
बळीनें एकदा सर्व पृथ्वीवर सुराज्य केले होते. यावरून लहान मुलास आशीर्वाद देतांना हा वाक्प्रचार योजतात. ब्राह्मणेतर जातीत, शेतकऱ्यांत बळि राजावर फार भक्ति आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP