Dictionaries | References अ अलायबलाय Script: Devanagari See also: अलाईबलाई Meaning Related Words अलायबलाय A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 All pain, trouble, and affliction. A term used by women whilst waving platters with lamps &c. around a person's head, to remove or avert all evil. अलायाबलाया is the plural. Ex. तूका म्हणें वर्णूं काय ॥ घेतो अलायाबलाया ॥ अलायबलाय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सर्व दु : ख - त्रास - पीडा ; इडापिडा ; संकट ; दृष्ट काढण्यासाठी दिवे ओवळतांना किंवा कानशिलावर बोटें मोडतांना अनिष्ट निवारण व्हावें म्हणून असें म्हणतात ; ( यावरुन ) दृष्ट काढणें . ( क्रि० घेणें ). मातुश्रीनीं अलायबलाय घेऊन मस्तकीं विजयहस्त ठेवला - चित्रगुप्त ११ . अव० अलायाबलाया . तुका म्हणे वर्णु काय घेतो अलाया बलाया । [ अर . बला = दुर्दैव द्वि . तुल० सं . अलात - अलाय = कोलीत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP