Dictionaries | References

अवेळ

   
Script: Devanagari

अवेळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

अवेळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अवेळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

अवेळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अयोग्य वेळ   Ex. अवेळेवर कोणतेही काम करू नये.
HYPONYMY:
ONTOLOGY:
अवधि (Period)time)">समय (time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  अयोग्य समय किंवा वेळ   Ex. त्याने आयुष्यातील अवेळचा धैर्याने सामना केला.
ONTOLOGY:
time)">समय (time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

अवेळ

  स्त्री. 
   योग्य वेळ निघून गेल्यानंतरची वेळ ; उशीर ; विलंब .
   अयोग्य वेळ - काळ - समय ; अनवसर . [ सं . अ + वेला ]
०सवेळ  स्त्री. योग्य - अयोग्य , अनुकूल - प्रतिकूल वेळ - समय ; वेळ - अवेळ . अवेळसवेळ पाहून काम करणें तें करावें भलतेव्हा करुं नये . [ सं . अवेला + सुवेला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP