Dictionaries | References

अडवेळ

   
Script: Devanagari

अडवेळ     

ना.  अवेळ . भलतीच वेळ .

अडवेळ     

 स्त्री. 
मुख्य वेळ सोडून दुसरा समय ; अवेळ .
सूर्यास्तापूर्वी घटिका दोन घटिका दिवस ; संध्याकाळीं मुलें जेवतात तो काळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP