Dictionaries | References अ अभाळावर थुंकणें Script: Devanagari Meaning Related Words अभाळावर थुंकणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अभाळाकडे तोंड करुन थुंकलें असतां ती थुंकी आपल्याच अंगावर पडण्याचा संभव असतो. यावरुनबाजू उलटेल असें कृत्य करणेंसूर्यावर थुंकणेंव्यर्थ खटपट करणें.मोठ्या मनुष्यास दूषण देऊन आपलें हंसें करुन घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP