Dictionaries | References अ अडवणूक Script: Devanagari See also: अडवण , अडवाई Meaning Related Words अडवणूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Stopping, opposing. अडवणूक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अटकाव , अडथळा , प्रतिबंध , हरकत ;ना. निःशस्त्र प्रतिकार , बहिष्कार , सत्याग्रह , सविनय कायदेभंग ( राजकारण , चळवळ संदर्भात ). अडवणूक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रतिरोध अडवणूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अडचण ; थोपविणें ; थांबविणें ; अडथळा ; हरकत ; प्रतिबंध ; अटकाव .( विप्र . अडवणूक ) बहिष्कार ; नि : शस्त्र प्रतिकार ; सत्याग्रह . अडवणुकीच्या मार्गानेंच सरकारास लोकांनीं वठणीवर आणलें पाहिजे . - टि . ३ . १९९ . [ अडंविणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP