Dictionaries | References अ अडवाई Script: Devanagari See also: अडवण , अडवणूक Meaning Related Words अडवाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अडचण ; थोपविणें ; थांबविणें ; अडथळा ; हरकत ; प्रतिबंध ; अटकाव .( विप्र . अडवणूक ) बहिष्कार ; नि : शस्त्र प्रतिकार ; सत्याग्रह . अडवणुकीच्या मार्गानेंच सरकारास लोकांनीं वठणीवर आणलें पाहिजे . - टि . ३ . १९९ . [ अडंविणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP