Dictionaries | References न निराळा Script: Devanagari See also: निराळे Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निराळा A dictionary, Marathi and English | Marathi English | | nirāḷā a Separate, disjoined, parted, distinct. 2 Different, other. 3 Disjoined or distinct from; diverse from, disagreeing with, or foreign to. Used in comp. as मर्जी-संप्रदाया-रीती-माणसा-लोका- मुलखा-धर्मा-आज्ञे-निराळा. See other ex. under वेगळा Sig. IV. Rate this meaning Thank you! 👍 निराळा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Separate, disjoined. Different, other. Rate this meaning Thank you! 👍 निराळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अलग , आगळा , पृथक , भिन्न , वेगळा ; वि. अन्य , दुसरा ; वि. खास , विशिष्ट , स्वतंत्र . Rate this meaning Thank you! 👍 निराळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : वेगळा, वेगळा Rate this meaning Thank you! 👍 निराळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ वेगळा ; स्वतंत्र ; विवक्षिताहून इतर ; अलग ; न जोडलेला . २ दुसरा ; वेगळा ; अन्य . ३ असंयुक्त ; भिन्न ; विभक्त ; न जमणारा ; असदृश ; परका ( समासांत ) मर्जी - संप्रदाय - रीती - लोका - धर्मा - आज्ञे - निराळा . वेगळा पहा . [ सं . अन्यतर - अन्यअर - न्यार ( + ल प्रत्यय ) - न्यारल - निराळ . - भाअ १८३३ . ] Related Words निराळा निराळा ओयरा, कोण कोणाचा सोयरा? हता निराळा हाता निराळा गांव जळाला हनुमंत निराळा मथुरेचा पेढा कांहीं निराळा सार्या मुलखांतला निराळा सार्या मुलखाचा निराळा नाम्या निराळा, धोकटी विठूचे गळां आपण नामा निराळा, धोपटी विठोबाच्या गळा देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा divided unlike dissimilar different उकलासणें उकलास व्यवछिन्न न्यारगीर सोवता सोवतें वाईला वैशिष्टय आनसा कांथबा वाइला अत्रफ मनांत एक, जनांत एक निनंगत अलाहिदा कांडारो शिना असंबंध बखला सिनानें unusual आणिक आबळागोबळा कांडारा अकर्तृक वाहिला बिलग पृथगाक पृथगात्म हनपट्टी सवता जुदा न्यारा अंगावरचे केंस मोजवत नाहींत ग्लिसरिन वायल त्रोटणे चांदवडा तर्हा देणें मारुतीच्या बेंबींत बोट घालणें धुमाफळी निराळे अलिप्त काथवट खड्यासारखे निवडणें खपला अत्रब असंबध्द जीवाजीव चांदवड निस्पृही निस्प्रही नेफा हनुमान् विजात आगळा ओयरा औपरोधिक सडेतोड वैशिष्ट्य अत्रप अविवक्षित असंसृष्ट त्रुटित मळभ देट परिच्छिन्न स्वतंत्र खेरीज इतलाखी कोहंकार वाली वेगळा व्यवच्छिन्न अन्यतर टोंकर मळब देंठ देठ निपोटी निवड खारीज काळी कोहं विभक्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP