Dictionaries | References

मळभ

   
Script: Devanagari
See also:  मळब

मळभ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

मळभ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cloudiness.

मळभ     

ना.  अभ्र , अभ्राच्छादित होणे , आभाळ येणे , ढगाळणे .

मळभ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  आकाशात ढग जमल्याने सूर्यप्रकाश मंद होतो ती स्थिती   Ex. पाऊस पडल्यावर मळभ दूर झाले.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinबदली

मळभ     

 न. 
अभ्र ; आभाळ ; ढगांचा समुदाय .
आकाशाची अभ्राच्छादित स्थिति .
( बे . कु . ) आकाश . [ सं . मल + अभ्र मळभभर - क्रिवि . पुष्कळ ; अतिशय ; बेसुमार ( बोलणें ; खाणें ) मळभी - स्त्री . ( समुदायांतून ) निराळा झालेला ढग ; लहान ढग मळबट - स्त्री . ( कु . गो . ) अभ्र ; मेघाचा समुदाय . मळाब - न . ( कु . )
अभ्र ; ढग .
ढगांनीं युक्त असें आकाश .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP