Dictionaries | References

द्राक्ष

   
Script: Devanagari
See also:  द्रांक्ष

द्राक्ष     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  वालीचेर लागता अशें एके तरेचें रोसाळ गोड फळ   Ex. द्राक्षांचो सोरो लेगीत काडटात
HOLO COMPONENT OBJECT:
द्राक्षां
HYPONYMY:
इंपरर अमृतरसा
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmআঙুৰ
bdआंगुर
benআঙুর
hinअंगूर
kanದ್ರಾಕ್ಷಿ
kasدَچھ
malമുന്തിരിങ്ങ
marद्राक्ष
mniꯑꯪꯒꯨꯔ
nepअङ्गुर
sanद्राक्षा
urdانگور , تاک , عنب

द्राक्ष     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The vine, Vitis vinifera. 2 n The fruit, grapes or a grape.

द्राक्ष     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The vine.
  A grape.

द्राक्ष     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्राक्षाच्या वेलीचे रसाळ फळ   Ex. या वर्षी आमच्या मळ्यात खूप द्राक्षे पिकली
HOLO COMPONENT OBJECT:
द्राक्षवेल
HYPONYMY:
एम्परर काळे द्राक्ष
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अंगुर
Wordnet:
asmআঙুৰ
bdआंगुर
benআঙুর
hinअंगूर
kanದ್ರಾಕ್ಷಿ
kasدَچھ
kokद्राक्ष
malമുന്തിരിങ്ങ
mniꯑꯪꯒꯨꯔ
nepअङ्गुर
sanद्राक्षा
urdانگور , تاک , عنب
See : द्राक्षवेल

द्राक्ष     

 स्त्री. १ अंगूर ; द्राक्षाची वेल व तिचे फळ ; ही वेल लावल्यापासून तीन वर्षांनी लागवडीस येते . हिंदुस्थानांत हिरवी , काळी , पांढरी अश्या हिच्या जाती आहेत . बेदाणा , मनुका , खिसमिस अशी सुक्या द्राक्षांची नावे आहेत . द्राक्षे पित्तशामक आहेत . रक्तवृद्धिकारक आहेत . द्राक्षाच्या रसाचा आसव मोडशीवर देतात . लाकडाचा काळा रंग करतात . [ सं . द्राक्षा ]
०शर्करा  स्त्री. द्राक्षापासून केलेली साखर ( इं . ) डेक्ट्रोस . द्राक्षा स्त्री . द्राक्ष पहा . [ सं . ] द्राक्षापाक पु . १ द्राक्षांचा केलेला औषधी पाक . २ ( ल . ) ( साहित्य ) काव्य , प्रबंध , व्याख्यान इ० श्रवण होतां होतांच त्यांतील रस , गुण , स्पष्ट कळणे ; याप्रकारचे काव्यादिभाषण ( द्राक्षांतील रसाप्रमाणे त्यांतील रस बाहेरुन दिसणे ). याच्या उलट नारिकेलपाक . द्राक्षारस पु . १ द्राक्षांचा रस . २ द्राक्षाची दारु ; द्राक्षासव . द्राक्षाम्ल न . द्राक्षामध्ये आढळणारे अम्ल . ( इं . ) टार्टरिक अ सिड . यास प्रतिशब्द . द्राक्षारिष्ट न . द्राक्षापासून तयार केलेले एक औषध . द्राक्षासव न . द्राक्षापासून केलेले एक आसव , मद्य . द्राक्षी स्त्री . द्राक्षाची वेल . द्राक्ष , द्राक्षा पहा . द्राक्षाचिया तरी बुडा । दूधचि लाविजे । - ज्ञा १८ . ५९६ . द्राक्षे आंबट ( ल . ) जी गोष्ट प्रयत्नाने साध्य होत नाही ती वाईट अशी मनाची समजूत करणे ( इसापनीतील कोल्ह्यास उड्या मारुनहि उंच मांडवावरची द्राक्षे मिळाली नाहीत या गोष्टीवरुन ).

द्राक्ष     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
द्राक्ष  mfn. mf()n. (अस्, , अम्) made of grapes, [Kull. xi, 95.]

द्राक्ष     

Shabda-Sagara | Sanskrit  English
द्राक्ष (इ) द्राक्षि   r. 1st cl. (द्राङ्क्षति)
द्राक्ष (इ) द्राक्षि   1. To croke, to caw, &c. as a bird.
द्राक्ष (इ) द्राक्षि   2. To desire, to wish or long for. भ्वा० प० सक० सेट् इदित् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP