लहान बिंदू
Ex. फूलपाखराच्या पंखावर रंगबिरेगी ठिपके आहेत.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmদাগ
bdफिसा फिसा दागो
benছিট্
kasچِھٹھ
kokखतां
mniꯕꯤꯟꯗꯨ
oriଟୋପିଟୋପି ଚିହ୍ନ
panਚਟਾਕ
tamசிறுபுள்ளி
urdچِتّی
जनावरांच्या शरीरावरील रंगीबेरंगी चिह्न वा ठिपके
Ex. बैलाच्या कपाळावर लाल ठिपका आहे.
ONTOLOGY:
गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)