Dictionaries | References

मुषकी

   
Script: Devanagari

मुषकी

 वि.  आयाळ दूमसहित सर्व काळ्या रंगाचा ( घोडा ) - अश्वप १ . ३० .
०अबलख    - वि . कमीजास्ती काळा - पांढरा असलेला ( घोडा ); असल्या रंगाचा कार्यसिद्धि करणारा असतो . - अश्वप १ . ३० .
०पंचकल्याण वि.  दूम - आयाळसुद्धां काळा असून डोळे मनुष्यासारखे आणि चारी पाय पांढरे व कपाळावर पांढरा ठिपका असलेला ( घोडा ) - अश्वप १ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP