|
स्त्री. टीक पहा . वज्रटिका . पु. १ टिकला अर्थ १ पहा . २ ( ल . ) जनावराच्या कपाळावरील वाटोळा , पांढरा ठिपका . ३ असा प्राणि . टिका घोडा , टिका बैल . [ सं . तिलक ] ०लागणें प्रख्यात होणें ; कपाळावर शिक्का मारल्याप्रमाणें असणें ( कृत्य , गोष्ट ). ०ईत वि. गादीचा हक्कदार ; युवराज . ०कपाळीं डाग लागणें ; दोषारोप येणें . टिक्याचा धनी - पु . १ जवळ ज्ञान , पैसा , अधिकार , सत्ता इ० वास्तविक नसतां परिस्थितीमुळें ज्याला मानमतराब मिळतो असा माणूस ; कुंकवाचा धनी ; मानापुरता मालक २ नामधारी मालक , राजा ; सत्ताहीन पदाधिकारी व्यक्ति . लागणें डाग लागणें ; दोषारोप येणें . टिक्याचा धनी - पु . १ जवळ ज्ञान , पैसा , अधिकार , सत्ता इ० वास्तविक नसतां परिस्थितीमुळें ज्याला मानमतराब मिळतो असा माणूस ; कुंकवाचा धनी ; मानापुरता मालक २ नामधारी मालक , राजा ; सत्ताहीन पदाधिकारी व्यक्ति .
|