Dictionaries | References

टिकोजी

   
Script: Devanagari
See also:  टिकोबा

टिकोजी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Terms for a little great man. Ex. तुम्ही मोठे गेले टि0 मला ठाऊक आहे. 2 See टिक्याचा धनी. एकला or एकटा टि0 A person quite solitary or single, having no companion or partner. 2 The sole survivor of a race.

टिकोजी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Terms for a little great man
एकला, एकटा टिकोजी   A person quite solitary or single, having no companion or partner.

टिकोजी     

 पु. १ ( निंदार्थी ) मानपानाच्या टिळयाचा अधिकारी ; बाजीराव ; बडें धेंड . तुम्ही कोण असे मोठे टिकोजी ? २ टिक्याचा धनी पहा . म्ह० ( व . ) टिकोबा टिकाई विठोबारखुमाई = कुटुंबांत फक्त नवराबायको दोघेच . एकला टिकोजी , एकटा टिकोजी - पु . १ एकलकोंडा ; कोणीहि मित्र , स्नेही वगैरे नसलेला माणूस . २ जातींत किंवा सर्व कुटुंबांत एकटाच उरलेला माणूस . [ टिका ]

टिकोजी     

एकला-टा टिकोजी
एकलकोंडा
कोणी स्‍नेही मित्र नसलेला
स्‍वतःपुरतेच पाहणारा व स्‍वतःमध्येच गर्क असणारा.
सर्व कुटुंबात एकच उरलेला
कोणी आप्त नसलेला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP