Dictionaries | References च चिंता Script: Devanagari Meaning Related Words चिंता हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा Ex. मुझे दिन-रात यही चिंता लगी रहती है कि मैं इस काम को जल्द से जल्द कैसे खतम करूँ । HYPONYMY:अनुध्यान अनुचिंता कुचिंता अर्थचिंता ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चिन्ता फ़िक्र फिक्र फिकर परवाह सोच धुन फिराक फ़िराक़ आध्या धौजन अवसेर अंदेशा अन्देशाWordnet:asmচিন্তা bdजिंगासिनाय benচিন্তা gujચિંતા kasفِکِر kokचिंता malവിചാരം marचिंता nepचिन्ता panਚਿੰਤਾ sanचिन्ता tamகவலை telచింతన urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن चिंता कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दुविधा, अशांती, अडचण आनी भंय हांचे पसून उत्पन्न मनाची अवस्था Ex. म्हाका दीस रात हीच चिंता आसता की हांव हें काम बेगो बेग कशें काबार करूं HYPONYMY:हुसको कुचिंता अर्थभावना विचारांत गुल्ल ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हुस्को काळजीWordnet:asmচিন্তা bdजिंगासिनाय benচিন্তা gujચિંતા hinचिंता kasفِکِر malവിചാരം marचिंता nepचिन्ता panਚਿੰਤਾ sanचिन्ता tamகவலை telచింతన urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن चिंता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Care, concern, anxiety, solicitude. 2 S Thinking, considering, pondering &c. See चिंतन. चिंता वाहणें g. of o. To take thought of or about; to care for. चिंता नाहीं It is of no importance; it does not matter. चिंता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Care, anxiety; thinking.चिंता नाहीं It does not matter.चिंता वाहणें To care for. चिंता मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काळजी , खंत , घोर , धास्ती , विवंचना , हुरहूर ;ना. तमा , पर्वा , फिकीर , हरकत , क्षिती ( नकारार्थी प्रयोग .) चिंता मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था Ex. त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले. HYPONYMY:आर्थिक चिंता अर्थचिंता ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काळजी फिकीर विवंचना घोर रुखरुख चुटपुट हुरहुर हळहळWordnet:asmচিন্তা bdजिंगासिनाय benচিন্তা gujચિંતા hinचिंता kasفِکِر kokचिंता malവിചാരം nepचिन्ता panਚਿੰਤਾ sanचिन्ता tamகவலை telచింతన urdفکر , سوچ , دھیان , غور , دھن चिंता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ काळजी ; फिकीर ; विवंचना ; हुरहुर . २ चिंतन ; विचार करणें ; मनन करणें इ० चिंतन पहा . ३ हरकत ; अडचण ; आभासही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां काय चिंता । - तुगा १२३३ . [ सं . ] ( वाप्र . ) चिंता नाहीं - हरकत नाहीं . ( एखाद्या वस्तूची , माणसाची ). चिंतावणें - अक्रि . काळजी करणें ; काळजींत पडणें ; विवंचनेंत पडणें ; चिंताकुल होणें . मग सुभद्रापति चिंतावला । - जै १५ . ३३ . नसेचि सुत त्याजला म्हणुनि फार चिंतावला । - निमा ३ . १४ . चिंता वाहणें - एखाद्याची सुस्थिति , उत्कर्ष कसा होईल याचा विचार करणें सामाशब्द - चिंताकुल , चिंताक्रांत , चिंताग्रस्त , चिंतातुर , चिंतान्वित - वि . काळजीनें ग्रासलेला ; खंगलेला ; गांजलेला . चिंताग्नि , चिंताज्वर - पु . पराकाष्टेची काळजी ; घोर चिंता ; चिंतारूपी अग्नि , ज्वर , ताप . जळतां चिताग्नीभीतरीं । मेघ झडकरी वर्षे तूं ।०मणि पु. १ चिंतिलेलें इष्ट वस्तु देणारें स्वर्गीय रत्न ; कां चिंतामणि जालया हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । - ज्ञा १ . २४ . २ गणपति ; गणेश . धुंडी विनटला तुझ्या चरणीं । दयाळू तूं चिंतामणी । - चिंतामणीविजय २ . ६ . ३ परीस ; ज्याच्या स्पर्शानें लोखंडाचें सोने होतें तो कल्पित दगड . चिंतामणीचा होता स्पर्श । सुवर्ण करी लोहास । - गुच ५ . ६८ . ४ ( उप . ) चिंचवणी ; चिंचेचें पाणी . ५ - वि . ज्याचे मानेवरील केस खुरापर्यंत लांब आहेत असा ( घोडा ) - मसाप २ . ५६ .०रत्न न. चिंतामणी ; एक रत्न . ते पाषाणही आघवे । चिंतारत्नें कां नोहावें । - ज्ञा १८ . १६४३ .०रोग पु. काळजी हा एक रोग ; काळजीरूपी रोग . चिंतारोगें जन ऐसे क्षीण काय होतात । - मोआदि १२ . ८५ . [ चिंता + रोग ] चिंतार्णव - पु . काळजीरूपी समुद्र ; निरनिराळया पुष्कळ गोष्टींची काळजी . [ सं . चिंता = काळजी + अर्णव = समुद्र ] चिंता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिंता मांडणेंकाळजी वाहाणें. ‘ब्रह्मांड वरीची चिंता देवे मांडिली।’-सप्र ८.९. Related Words चिंता चिंता करना आर्थिक चिंता चिंता वाटणे चिंता असणे ಅರ್ಥಚಿಂತೆ आली घडी संपादावी, उद्यांची चिंता न करावी गरीबाला बहु मुलें होती, त्याची चिंता ईश्र्वराला असती ईश्र्वराची चिंता करणें, वाईट कोणाशीं न आचरणें अर्थ चिंता कोणाला झाली सीता, आणि कोणाला पडली चिंता क्रोध मत्सर जीवित्वनाश, चिंता आणि वृद्धदशेस क्षणविध्वंसिनः कायाः न चिंता मरणे रणे केला निश्र्चय मानसीं, चिंता पडे देवासी चिंता ही मनुष्यजीविताचें विष आहे anxiousness चिन्ता anxiety चिंता वाहणें चिंता वाहाणें चितेपेक्षां चिंता कठिण চিন্তা হোৱা ଚିନ୍ତା ਚਿੰਤਾ ਹੋਣਾ जिंगासिनाय చింతన പൂദന worry فِکِر کَرٕنۍ सिन्था खालाम ਸੋਚ ચિંતા ચિંતા કરવી చింతించుట ಚಿಂತೆ ಮಾಡುವುದು വിചാരപ്പെടുക जिंगा जा चिन्तय கவலைப்படு చింతించు ಚಿಂತಿಸು चिंता करी राग, तेव्हां आत्मा धरी जाग चिंता वाहतां बहुत, कर्ज न फिटे निश्र्चित प्रजेला अहंता भरली, राजाला चिंता जडली ଚିନ୍ତା କରିବା فِکِر চিন্তা চিন্তা করা চিন্তা কৰা चिन्त् அரசன் जें नाहीं येत देतां, तें ना म्हणतां नसे चिंता जन्मतांना रडणें, वाढतां चिंता वाहणें, मरतां निराशी होणें ਚਿੰਤਾ ಚಿಂತೆ വിചാരം चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्के, पोट भरले नाही काज चिंता न कर निचिंत रहे, देनेवाला समर्थ। जलमें रहे मछली कोण पुरवी गरथ।। चिंतप கவலை ചിന്തിക്കുക care लाग्नु पड़ना পড়া पडप erotised anxiety manifest anxiety discharge of anxiety ego anxiety फिक्र फ़िक्र धौजन दोन प्रहरची काळजी real anxiety neurotic anxiety objective anxiety primal anxiety aniety fixation anxiety neurosis anxiety reaction anxiety tolerance basic aniety free floating anxiety काळजी असणे काळजी करणे काळजी वाटणे हुस्को फिकर करना फिकीर वाटणे फिक्र करना चिंतावणे चिंतित होना अन्देशा हुरहूर सोच फिराक फ़िराक़ परेशान होना अवसेर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP