Dictionaries | References ख खमंग Script: Devanagari See also: खंमग , खमंक , खमखमीत Meaning Related Words खमंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खुसखुशीत खमंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ मसालेदार ; स्वादिष्ट ; चमचमीत ; चवदार ( भाजी , खाद्यपदार्थ , वास इ० ). २ ( ल .) वस्ताद ; धूर्त पक्क ; ' तुला कोणी खमंग भेटावयास पाहिजे म्हणजे गुर्मी उतरले . ' खमंग काकडी - स्त्री . एक तोंडीलावणें ; कोंवळ्या काकडीच्या बारीक फोडी करुन त्यांना मीठ लावुन नारळाची खव व मिरच्याचें तुकडे चोळतात आणि त्यांत भाजलेल्या भुइमुगाच्या दाण्याचें कुट मिसळुन त्यावर लिंबु पिळतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP