Dictionaries | References

मघमघणें

   
Script: Devanagari

मघमघणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To smell sweetly and strongly; to have a diffusive fragrance.

मघमघणें     

अ.क्रि.  घमघमणें ; गोड , खमंग वास येणें ; सुवास दरवळणें . ऐसें कमळ अति सुंदर । षडविकार तेचि केसर । वैराग्य कर्णिका सधर । मघमघी थोर सुवासें । - एभा २७ . २३२ . - मुआदि १० . ९९ . मघमघ , मघमघीत - वि . घमघमींत . मधमध बहु अन्नें सेवितां भक्ष्य धाले । - माधव , रामायण बालकांड ६० . मघमघीत सुपरिमळें । सफळफळें रुक्मिणी । - एरुस्व १५ . २५ . [ घमघम चा वर्णव्यत्यास ; प्रा . मघमघ = फैलावणें ; तुल०का . मग = वास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP