Dictionaries | References क कीड Script: Devanagari See also: कीडभांगर Meaning Related Words कीड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दांतांनी लागपी एका प्रकाराचो कीडो Ex. कीडें खातीर दांत किडतात ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঁড়া oriଦାନ୍ତପୋକ See : किडो, वाळटी कीड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Worms, insects, maggots, mites, weevils, moths, vermin gen. 2 An insect, a little worm, a weevil &c. कीड लागणें in. con. To be declining or wasting; to have the worm at the root. कीड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Insects, worms, maggots. An insect.कीड लावणें Be declining or wasting, have the worm at the root. कीड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अळी ;ना. कीटक , कृमी , लहान किडा , वाळवी , ( पोखरणारा किंवा नाश करणारा ). कीड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीचे नुकसान करणारा किडा Ex. ह्या औषधाने दातातील कीड नक्की मरेल. SYNONYM:किडा कीड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सामान्यतः कीटक . २ लहान किडा . ( सं . कीट ; सीगन कीरी )वि. १ ( गो .) अन्यधातुमिश्र ( सोनें ). २ कीट .वि. १ खोटें ; वाईट . ' तैसें शुद्ध सत्वा आड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणेंयातें कीड । म्हणावें का । ' - ज्ञा . १७ . ३१२ . २ मळ ; गंज . ' कीड झाडावर दृष्टीं । रज देऊनि पाठीं पोटी । सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठीं निजतेंजे । ' - एभा १० . ६२ . ( कीट )०लागणें १ किड्यानें खाऊन पोकळ , खराब करणेम ( धान्य , फळ वगैरे ). २ ( ल .) उतरती कळा लागणें ; क्षय पावणें . देशांचा विचार करणारी माणसें निजपलीं नव्हतीं तोंपर्यंत देशात कोठें कीड लागली आहे हें समजणें कठिण होतें - टिव्या .०खाद वि. किडलेलें ; किड्यांनी खाल्लेलें .०मुंगी स्त्री. कृमि ; कीटक ; किडा ; वाळवी ; ( सामान्यत ; कोणताहि किडा ). ( किडा + मुंगी ) कीड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कीड लागणें१. एखादे धान्य किडीनें खाणें.(ल.) उतरती दशा येणेंर्हास पावणेंर्हास होत जाणें. ‘देशाचा विचार करणारी माणसे निपजली नव्हती तोपर्यंत देशास कोठे कीड लागली आहे, हे समजणें कठीण होते.’-टिव्या. किडा पहा. Related Words कीड पाखाळीं कीड जावयाची कीड बरे भांगराक कीड लगता बोर कीड बोरांतील कीड कीड मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई किडे (कीड) मुंगी खाई, तर तारूं सलामत जाई insect fruit pest rice hispa hispa armigera भुरभुरी pineapple scale कीत insect pest सोप पडणें icerya pilosa भोवर हुळूम scale insect टोंको घिरगीस आंसाडी माशी हागणें lepidosaphes gloverii pseudolacaspis किरी किडणें किडेणे किवि parlatoria pergandii बापयालिं व्यसनां पुताक, बियेची कीडि झाडाक भट पडप रोंटो रवंथो पिसोळें वाळटी मोवा आळई उकवण उकवीण अळ अळिका तिर्पेंतीन रुणी किडका भिरड भिरुड भिरोड किडखाद कंबोडियाना किरकिसा सफेद लंगडा आंबा भाजेवेली कीडशी फापुडची सुसरी भेरुड कणस घरूं घेरू अळई तेल्या निलाग हुमणी अळी वाळवी pest आळू करपा आगिठ आगिठी आगिठें तुरीबरोबर बरड चिरडला जातो भोंगा मतंगा निर्व्याज निलागी आळी जावयाची कीट चोखा भुरी भोंवर मशी किंग निकोप निकोपी किडा कींव मर लागट मूर बरड कसर कडु जावई जांवई भोंवरा माशी बोर मारा कडू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP