Dictionaries | References

आळू

   
Script: Devanagari

आळू

  न. एक जंगली काटेरी झाड व त्याचें फळ . हें तांबड्या मातींत होतें . फळ सुमारें पेरुयेवढें असून पिकल्यावर तपकिरी रंगाचें होतें . त्यास एक प्रकारचा वास येतो . अळू पहा .
  स्त्री. उंसावरील कीड . उंसास मुख्य उपद्रव वाळवी , आळू आणि हमनी या सूक्ष्म प्राण्यांपासून फार होतो . - कृषि ४६३ . [ अळी ]
  न. एक भाजी . अळू पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP