Dictionaries | References ए एकांत Script: Devanagari Meaning Related Words एकांत हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : निर्जन स्थान, निर्जन एकांत कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : निर्जन एकांत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A private place. 2 A private consultation or conference. एकांत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A private place. A private consultation or conference. एकांत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खाजगी खलबत . खाजगी मसलत , गुजगोष्टी ;ना. निवांत स्थान , शांत जागा . एकांत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निर्जन एकांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. खाजगी जागा ; कोणाचा उपद्रव होणार नाहीं असें स्थळ ; निवांत स्थान . बहुतकरुनि एकांतें बैसिजे गा । - ज्ञा ६ . १८० .निश्चित स्थान ; कायम स्थान . जें आकाराचा प्रांतु । जैं मोक्षाचा एकांतु । - ज्ञा . ६ . ३२१ .खाजगी मसलत , खलबत ; एकीकडे विचार ; गुजगोष्ट ; लोकांती याच्या उलट . [ सं . एक + अंत ]०करणें खलबत , गुजगोष्टी करणें . नळें तुजशीं एकांत काय केला - नल ११७ .एकांतांत , एकमेकांच्या सहवासांत असणें ; अगदीं सलगी करणें ; एखाद्याजवळ एकटें राहणें ( निंदाव्यंजक ). सुशिलेनें काफशीं एकान्त केला व तेथें ती त्याच्या अगदीं जवळ बसली . - सुदे २३० .०कोठडी स्त्री. एकीकडची , निर्जन खोली ( तुरुंगांतील तळघर वगैरे ).अंधारी ; अंधार्या कोठडींत कोंडण्याची शिक्षा ; एकांत तुरुंगवास . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP