ऋणी

Indebted, a debtor. 2 Relating to debt.
वि.  
ऋणासंबंधीं .
देणेदार ; ऋणको . आमुचा तू ॠणी ठायींचाचि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥ - तुगा १२१९ .
( ल . ) उपकारबद्ध ; उपकृत . त्याचे आपण ऋणी नाहीं काय ? - टि ४ . १४८ .
ऋणी बंदा सावकाराचा, जामीन बंदा दोघांचा
ऋणको फक्त सावकारालाच बांधला जातो पण जामीन राहणाराची दोघांशीहि सांगड पडते.
  Indebted, a debtor.