Dictionaries | References

कुळोधारणी

   
Script: Devanagari

कुळोधारणी

 वि.  कुलोद्धारक ; कुलाचा उद्धार करणारा ; कुलाची कीर्ति वाढविणारा ; कुलास ऊर्जित दशेस आणणारा . ' त्याजवरुन त्याचे मातोश्रीनें उत्तर केले कीं , बाई तुम्ही आमची कुळोधारणी ऋणी आहांत , तुमच्या योगानीं हे जीव वांचले .' - शामव भारतवर्ष १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP