Dictionaries | References उ उखाणा Script: Devanagari Meaning Related Words उखाणा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कहावत उखाणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ukhāṇā m A riddle. Ex. परडीभर फुलें तुझ्यानें मेजवे नात माझ्यानें मेजवे नात. 2 A proverbial saying of covert significance. 3 The metrical rallying and bantering with which, at marriages, the mothers of the bride and bridegroom amuse one another and themselves. उ0 घालणें To propound a riddle. उ0 सांगणें To solve or tell a riddle. उखाणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A riddle.उखाणा घालणें Propound a riddle. उखाणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कूटप्रश्न , कोडे , गुप्त अर्थाची म्हण ;ना. आहणा , आहाणा , उक्ती , म्हण , वचन , हुमाणा . उखाणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun काही खासप्रसंगी नवर्याचे वा बायकोचे नाव घेण्यासाठी केलेली प्रासयुक्त रचना Ex. तिने घेतलेला उखाणा कुणाला ऐकायला आला नाही. See : कोडे उखाणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आहणा पहा .कोडें ; कूटप्रश्न . उ० परडी भर फुलें तुझ्यानें मोजवेनात माझ्यानें मोजवेनात . उत्तर तारेगुप्त , गूढ अर्थाची म्हण ; वचन .बायकोचें किंवा नवर्याचें नांव घेतांना भाषेचा एक अलंकार योजतात तो ; पद्यात्मक नांव घेणें .लग्नांत वधूवरांकडील बायका परस्परांना लागतील अशीं गमतीदार यमकात्मक वाक्यें रचून म्हणतात तो ; ( सामा . ) यमकयुक्त टोमणें मारणें . नाशकास श्रावण शुध्द षष्टीस नदीच्या दोन्ही कांठांवर जमून हातांत मुसळें वगैरे घेऊन एका कांठावरच्या बायका विरुध्द कांठावरच्यांना शिव्या देतात . पुण्याकडे नागपंचमीस असाच कांहीं प्रघात आहे . [ वै . आहनस्या ; सं . आख्यान ? प्रा . आहणा ; सिं . ओखाण , गु . उखाणु ]०घेणें पतीचें नांव घेतांना त्या नांवाभोंवतीं गोड शब्दांची सजावट करणें .०घालणें विचारार्थ कूट प्रश्न टाकणें ; कोडें सांगणें .०सांगणें उखाणा ओळखणें ; जिंकणें . उखाणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उखाणा घालणें१. उखाद्या अनुप्रासयुक्त वाक्यांत एखादा प्रश्र्न विचारून त्याचे उत्तर अपेक्षिणेंविचारार्थ कूट प्रश्र्न मांडणेंकोंडे सांगणेंएखादा बिकट प्रश्र्न विचारून त्याचे उत्तर मागणें. २. (ल.) एखादी बिकट परिस्थिति पुढे मांडून तीवर युक्ति विचारणें. Related Words उखाणा सांगणें उखाणा उखाणा घेणें उखाणा पोटरा puzzle puzzler mystifier adage byword proverb teaser saw उपाणें हुमणें हुमाणें उमन हुमाणा साता समुद्रापलीकडे conundrum अहाणा घास देणें एक दाणा दोन फोडी, खाणाराची खोड मोडी पांच भ्रतार, एक नारी आहाणा आहणा उमाणा उमाणें कोडे बयाणो मराठमोळा बिजवर झुटका riddle बयाना पंख गुढें बयाणा चुटका आणा उतारा सोड कूट न्याय नांव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP