आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा

बरीच मुले असली व पांगुळगाडा एक असला आणि आईकडे तो कोणास मिळावा हा प्रश्र्न सोपविला तर साहजिकच ती जे मूल सर्वात लहान असेल त्यासच तो पांगुळगाडा मिळाला पाहिजे, असा निर्णय देईल. यावरून ज्यास सर्वात जास्त गरज आहे त्यासच सर्वात अधिक मदत मिळावी अशी इच्छा असते व त्यामुळें जें दुर्बल, व्यंग असे मूल असेल त्यावर आई अधिक ममता करते, असा अनुभव आहे.

Related Words

लहान   आईचा निवाडा, लहान मुलाला पांगुळगाडा   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   लहान तोंडीं मोठा घांस   पायाचे अंगठे मुलाला चोखटे, अंगठयाच्या पुरावा दस्तैवजांत भरावा   चालत्‍या मुलाला उचलून कडेवर घेणें   दोहो जिवांचा निवाडा   दोन जिवांचा निवाडा करणें   शेजीचा भात अन् आईचा हात   देवाला भट आणि मुलाला पंताजी-मास्तर   दोन जिवांचा निवाडा होणें   लहान मुलाच्या भाषणास, ऐकावें सावकाश   जखमेला बिबा, मुलाला अंबा   असतां लहान घट, दिसती जाड कांठ   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   असतां लहान, थोरा अडवी जाण   असतां वय लहान, बोल मोठे जाण   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   मूर्ति लहान पण कीर्ति मोठी   आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच)   असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   असती मुलें लहान, परी त्यांचे तीक्ष्ण कान   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   रेडा रुसला तेल्यावरी, तेथें कोण निवाडा करी   पत्य लहान मोठा तसा न्याय खराखोटा   पांगुळगाडा   आईचा जीव बाईपाशी, बाईचा सार्‍या गांवापाशी   आईचा हात, शिळा गोड भात   लवादीचा निवाडा   आईचे मन मुलाला राखते आणि बापाचे मन बाहेर फिरते   सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी   मुलाला माय, कुटुंबाला गाय   ताकादुधाचा निकाल-निवाडा होईल   दुधापाण्याचा निवाडा   दुसर्‍याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं   मुलाला द्यावें वाटींत, मूल मागे करवंटींत-नरटींत   खर्‍याखोट्याचा निवाडा, न्यायी करती रोकडा   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   फुटकी सहाण, तुटकी वहाण नि बायको लहान नसावी । बारे नसावी ॥   मोठया वार्‍यानें विझतो, अग्नि लहान असतांना तो   दृष्टि मोठी, पोट लहान   ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   भुईचा लहान   अल्प मनुष्य कोपे, लहान भांडें लौकर तापे   चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   ठिकाण नाहीं लग्नाला, कोण घेईल मुलाला   दृष्टि मोठी, पोट लहान   दोन जिवांचा निवाडा करणें   दोन जिवांचा निवाडा होणें   निवाडा   पांगुळगाडा   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   भुईचा लहान   लवादीचा निवाडा   लहान   
: Folder : Page : Word/Phrase : Person