मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक ५७ वा

एकनाथी भागवत - श्लोक ५७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


कपोती प्रथमं गर्भं गृह्णन्ती काल आगते ।

अण्डानि सुषुवे नीडे स्तपत्युः सन्निधौ सती ॥५७॥

आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती ।

जैशी लोभ्याचिये हातीं । सांपडे अवचितीं धनलोहे ॥५७०॥

तैसें तिच्या गर्भाचें कोड । अधिकाधिक वाढवी गोड ।

जैसें मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुल्लतू ॥७१॥

तैसे गर्भाचे सोहळे । सर्वस्वें पुरवी डोहाळे ।

तिचे लीळेमाजी खेळे । प्राप्तकाळें प्रसूती ॥७२॥

स्वनीडाआंतौती । जाहली अंडांतें प्रसवती ।

प्रसूतिवाधावा सांगति । ऐकोनि पति उल्हासे ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP