मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १| विदूषकाचे हे डोळे किती... संग्रह १ सांग मला रे सांग मला आई... आई व्हावी मुलगी माझी ,... आईसारखे दैवत सा र्या ज... आणायचा, माझ्या ताईला नवर... रुसु बाई रुसु कोपर्यात ब... आला आला पाउस आला बघ... आली बघ गाई गाई शेजारच्या ... आवडती भारी मला माझे आजोबा... लहान सुद्धा महान असते ... इवल्या इवल्या वाळूचं , ... इवल्या इवल्याशा, टिकल्या-... उगी उगी गे उगी आभाळ... एक कोल्हा , बहु भुकेला ... उठा उठा चिऊताई सारीक... एक झोका चुके काळजाचा ठो... एक होता काऊ , तो चिमणी... एका तळ्यात होती बदके ... कर आता गाई गाई तुला... कशासाठी पोटासाठी खंडाळ्... काडकीच्या टोकावर ताणलाय... किलबिल किलबिल प क्षी बो... कोण येणार ग पाहुणे ... गमाडि गंमत जमाडि जंमत ... गोड गोजरी , लाज लाजरी ... चंदाराणी , चंदाराणी , का ... चांदोबा चांदोबा भागलास ... छम् छम् छम् ..... छ... ओळखणार ना बरोबर , ओळखा ... झुक झुक झुक झुक अगीनग... टप टप टप काय बाहेर व... टप् टप् पडती अंगावरत... टप टप टप टप टाकित टा... टप टप टप थेंब वाजती ,... ठाऊक नाही मज काही ! ... ताईबाई , ताईबाई ग , अत... तुझ्या गळा, माझ्या ग... तुझी नी माझी गंमत वहि... दिवसभर पावसात असून , सा... देवा तुझे किती सुंदर ... हासरा, नाचरा जरासा लाजर... हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... करा रे हाकारा पिटा रे डां... उन्हामध्ये पावसाला रुपडं ... पिंपळगावी एक पोरगा मुलगा ... गाढवापुढे कोडे एकदा पडले ... किर्र रात्री सुन्न रात्र... एक होता राजा आणि एक होती ... कावळ्यांची शाळा रंग त्... सरळ नाक , गोरी पान , लाल ... झुंईऽऽ करीत विमान कसं ... धाड् धाड् खाड् खाड् च... खरं सांगू ? विदूषकच सर्व... विदूषकाचे हे डोळे किती... वाटी ठेविली चांदीची जेव्ह... दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क... बालगीत - विदूषकाचे हे डोळे किती... आकाश अंगण होऊन येतं व ढगातले उंट, ससे, मोर यांचा खेळ रंगतो आणि या काव्यकथा मुलांना भावतात. Tags : balgeetmahaveer jondhaleबालगीतमहावीर जोंधळे सुखाची टोपी Translation - भाषांतर विदूषकाचे हे डोळे किती किती बोलके दोरीवरी खेळताना हाताचे इशारे म्होरके अंगरखा पुराणा वरी नक्षी कोरलेली रंगांच्या बुट्टीने चेहरा झाकलेला उडया मारताना श्वासांचीच दाटी टोपी हाले आणि गोंडे बेरकी घामाने चिंब, दुखले शरीर जरीही सुखाचीच टोपी दुसर्याच्या शिरी हसणे एकाचे अन् रडणे दुसर्याचे जगाची अशीही रीत बेगडी N/A References : कवी - महावीर जोंधळे Last Updated : December 26, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP