मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १| टप् टप् पडती अंगावरत... संग्रह १ सांग मला रे सांग मला आई... आई व्हावी मुलगी माझी ,... आईसारखे दैवत सा र्या ज... आणायचा, माझ्या ताईला नवर... रुसु बाई रुसु कोपर्यात ब... आला आला पाउस आला बघ... आली बघ गाई गाई शेजारच्या ... आवडती भारी मला माझे आजोबा... लहान सुद्धा महान असते ... इवल्या इवल्या वाळूचं , ... इवल्या इवल्याशा, टिकल्या-... उगी उगी गे उगी आभाळ... एक कोल्हा , बहु भुकेला ... उठा उठा चिऊताई सारीक... एक झोका चुके काळजाचा ठो... एक होता काऊ , तो चिमणी... एका तळ्यात होती बदके ... कर आता गाई गाई तुला... कशासाठी पोटासाठी खंडाळ्... काडकीच्या टोकावर ताणलाय... किलबिल किलबिल प क्षी बो... कोण येणार ग पाहुणे ... गमाडि गंमत जमाडि जंमत ... गोड गोजरी , लाज लाजरी ... चंदाराणी , चंदाराणी , का ... चांदोबा चांदोबा भागलास ... छम् छम् छम् ..... छ... ओळखणार ना बरोबर , ओळखा ... झुक झुक झुक झुक अगीनग... टप टप टप काय बाहेर व... टप् टप् पडती अंगावरत... टप टप टप टप टाकित टा... टप टप टप थेंब वाजती ,... ठाऊक नाही मज काही ! ... ताईबाई , ताईबाई ग , अत... तुझ्या गळा, माझ्या ग... तुझी नी माझी गंमत वहि... दिवसभर पावसात असून , सा... देवा तुझे किती सुंदर ... हासरा, नाचरा जरासा लाजर... हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... करा रे हाकारा पिटा रे डां... उन्हामध्ये पावसाला रुपडं ... पिंपळगावी एक पोरगा मुलगा ... गाढवापुढे कोडे एकदा पडले ... किर्र रात्री सुन्न रात्र... एक होता राजा आणि एक होती ... कावळ्यांची शाळा रंग त्... सरळ नाक , गोरी पान , लाल ... झुंईऽऽ करीत विमान कसं ... धाड् धाड् खाड् खाड् च... खरं सांगू ? विदूषकच सर्व... विदूषकाचे हे डोळे किती... वाटी ठेविली चांदीची जेव्ह... दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क... बालगीत - टप् टप् पडती अंगावरत... बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary. Tags : badbad geetbalgeetbalsahityasahityasongगाणीगीतबालगीतबालसाहित्यसाहित्य बालगीत Translation - भाषांतर टप् टप् पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर् भिर् भिर् भिर् त्या तालावर गाणे अमुचे जुळे ! कुरणावरती, झाडांखाली ऊन-सावली विणते जाळी येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले ! दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पाहा नाहती हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले ! गाणे अमुचे झुळ-झुळ वारा गाणे अमुचे लुक-लुक तारा पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले ! फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळुनि सूर, चला रे गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे ! गीत - मंगेश पाडगावकर N/A References : http://aathavanitli-gani.com/ Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP