मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १| हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... संग्रह १ सांग मला रे सांग मला आई... आई व्हावी मुलगी माझी ,... आईसारखे दैवत सा र्या ज... आणायचा, माझ्या ताईला नवर... रुसु बाई रुसु कोपर्यात ब... आला आला पाउस आला बघ... आली बघ गाई गाई शेजारच्या ... आवडती भारी मला माझे आजोबा... लहान सुद्धा महान असते ... इवल्या इवल्या वाळूचं , ... इवल्या इवल्याशा, टिकल्या-... उगी उगी गे उगी आभाळ... एक कोल्हा , बहु भुकेला ... उठा उठा चिऊताई सारीक... एक झोका चुके काळजाचा ठो... एक होता काऊ , तो चिमणी... एका तळ्यात होती बदके ... कर आता गाई गाई तुला... कशासाठी पोटासाठी खंडाळ्... काडकीच्या टोकावर ताणलाय... किलबिल किलबिल प क्षी बो... कोण येणार ग पाहुणे ... गमाडि गंमत जमाडि जंमत ... गोड गोजरी , लाज लाजरी ... चंदाराणी , चंदाराणी , का ... चांदोबा चांदोबा भागलास ... छम् छम् छम् ..... छ... ओळखणार ना बरोबर , ओळखा ... झुक झुक झुक झुक अगीनग... टप टप टप काय बाहेर व... टप् टप् पडती अंगावरत... टप टप टप टप टाकित टा... टप टप टप थेंब वाजती ,... ठाऊक नाही मज काही ! ... ताईबाई , ताईबाई ग , अत... तुझ्या गळा, माझ्या ग... तुझी नी माझी गंमत वहि... दिवसभर पावसात असून , सा... देवा तुझे किती सुंदर ... हासरा, नाचरा जरासा लाजर... हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... करा रे हाकारा पिटा रे डां... उन्हामध्ये पावसाला रुपडं ... पिंपळगावी एक पोरगा मुलगा ... गाढवापुढे कोडे एकदा पडले ... किर्र रात्री सुन्न रात्र... एक होता राजा आणि एक होती ... कावळ्यांची शाळा रंग त्... सरळ नाक , गोरी पान , लाल ... झुंईऽऽ करीत विमान कसं ... धाड् धाड् खाड् खाड् च... खरं सांगू ? विदूषकच सर्व... विदूषकाचे हे डोळे किती... वाटी ठेविली चांदीची जेव्ह... दाणेदार शुभ्र मीठ दिसतं क... बालगीत - हिरवी झाडी , पिवळा डोंगर ... पाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल. Tags : balgeetshanta shelakeबालगीतशान्ता शेळके पाकोळी Translation - भाषांतर हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी, बेट बांबुचे त्यातुन वाजे वार्याची पावरी. कभिन्न काळ्या खडकांमधुनी फुटति दुधाचे झरे संथपणे गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे ! सोनावळिच्या सोनफुलांचा बाजुस ताफा उभा तलम धुक्याची निळसर मखमल उडते, भिडते नभा. हिरवी ओली मखमल पायी तशी दाट हिरवळ अंग झाडतो भिजला वारा त्यात नवा दरवळ. डूल घालुनी जळथेंबांचे तृणपाते डोलते शीळ घालुनी रानपाखरु माझ्याशी बोलते ! गोजिरवाणे करडू होउन काय इथे बागडू ? पाकोळी का पिवळी होउन फुलांफुलांतुन उडू ? N/A References : कवयित्री - शान्ता शेळके Last Updated : December 23, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP