मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
डोळ्याभोवती पिवळे वर्तुळ ...

बडबडगीत - डोळ्याभोवती पिवळे वर्तुळ ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


डोळ्याभोवती पिवळे वर्तुळ

चोचही पिवळी असे

रंगाने ही मैना बाई

गडद तपकिरी दिसे

माणसात राहणे आवडे

हिला सारखे उगा

चारा आणि फळे खाऊनी

चतुर किती ही बघा !

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP