मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
पापड खाल्ला कर्रम् कर्र...

बडबडगीत - पापड खाल्ला कर्रम् कर्र...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


पापड खाल्ला कर्रम् कर्रम्

लोणचं खाल्लं चटक् मटक्

भात खाल्ला गुटू गुटू

कढी प्यायली भुरुक् भुरुक्

चटणी खाल्ली एक बोट

भरलं बाळाचं पोट पोट

ढेकर आली ढुरुक् ढुरुक्

बाळ हसलं खुदुक् खुदुक्

N/A

References :

कवयित्री - सरिता पदकी

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP