मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बडबड गीते|
अंग झोकुनी पाण्यामध्ये ...

बडबडगीत - अंग झोकुनी पाण्यामध्ये ...

मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.


अंग झोकुनी पाण्यामध्ये

खुशाल पोहत बसे

पाण्यावाचून या बदकाला

जगणे कठीण असे

पिवळी पिवळी चोच आणखी

शुभ्र पांढरा रंग

दिवसा रात्री तरंगणारे

लोभस हलके अंग

N/A

References :

कवी - कल्याण इनामदार

Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP