तेरा श्रवणामान्नदानें
अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.
जन्मापासून मरणापर्यंत मृतानें जें पुण्य केलें तें यमधर्मासमोर कथन करणारे श्रवण नांवाचे बारा ब्राह्मण प्रसन्न व्हावे, यासाठी बारा आणि श्रीमहाविष्णूचे प्रीतीसाठी एक अशी तेरा आमान्नें दान करितों ’ असा संकल्प करावा. व ब्राह्मणाची पूजा करून उदकुंभ, वस्त्र; व दक्षणा यांसहित शिधे द्यावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP