मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी| भूमिदान ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी अनुक्रमणिका अंत्येष्टिविधिसार श्मशानयात्रा अग्नीचें पुनः संधान और्द्ध्वदेहिक विधि अग्निप्रज्वलन ( अग्नि पेटविणें ) तिलांजलि पहिल्या दिवसाची क्रिया नवश्राद्धें नग्नप्रच्छादन व पाथेयश्राद्ध अस्थिसंचयन अस्थिसंचयन श्राद्ध दुसर्या दिवसापासूनची क्रिया दहावे दिवसाची क्रिया अकरावे दिवसाची क्रिया वृषोत्सर्ग एकोद्दिष्ट श्राद्ध रुद्रगण श्राद्ध वसुगण श्राद्ध सोळा मासिक श्राद्धें दश दानें अष्ट दानें उपदानें प्रायश्चित्तधेनुदान पंचगोदानें अश्वदान शय्यादान भूमिदान पददानें बाराव्या दिवसाची क्रिया दुसरे पाथेयश्राद्ध तेरावे दिवसांची क्रिया तेरा श्रवणामान्नदानें उदकुंभश्राद्धें मासिकश्राद्धें प्रासंगिक कृत्यें अंत्येष्टिविधींतील कृत्यांची यादी लौकिक किंवा रूढीचे विधि विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं भूमिदान अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम. Tags : hinduvidhiअन्त्येष्टिविधीहिन्दू भूमिदान Translation - भाषांतर गोचर्माइतक्या मापाची अगर त्यापेक्षां जास्त जमीन दान द्यावी. ‘ मृताचे सर्व पापांचा क्षय होऊन साठ हजार वर्षे स्वर्गलोकीं वास्तव्य केल्यावर त्यास शिवलोक प्राप्ति व्हावी म्हणून भूमिदान करतों ’ असा संकल्प करावा. भूमिदानाचा मंत्र वर दिला आहे. त्याशिवाय. ‘ यस्यां रोहंति ’ इ. ‘ जिच्यामध्यें पावसाळ्यांत बीजें वाढतात, अशा भूमीचे दानानें मृताचे मनोरथ पूर्ण होवोत ’ याप्रमाणें म्हणतात. N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP