संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|संस्कृतकाव्यानि|
महत्वाचे

संस्कृतकाव्यानि - महत्वाचे

महाराष्ट्रकविवर्य श्रीमयूरविरचिते ग्रन्थ ‘ संस्कृतकाव्यानि ’


मंत्ररामायणम्‍ या ग्रंथातील
१) मङ्गलाचरणम् २) कथाप्रस्तावः ३) बालकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील पहिले अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
४) अयोध्याकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील दुसरे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
५) अरण्यकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील तीसरे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
६) किष्किन्धाकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील चवथे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
७) सुन्दरकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील पाचवे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
८) युद्धकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील सहावे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.
९) उत्तरकाण्डम् या प्रकरणातील श्लोकातील सातवे अक्षर श्री रा म ज य रा म ज य ज य रा म असे आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP