मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|त्रयोदश अभंगमाला|भक्तीपर अभंग| अभंग १३ भक्तीपर अभंग अभंग १ अभंग २ अभंग ३ अभंग ४ अभंग ५ अभंग ६ अभंग ७ अभंग ८ अभंग ९ अभंग १० अभंग ११ अभंग १२ अभंग १३ अभंग १४ अभंग १३ श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला. Tags : abhangअभंगमराठी अभंग १३ Translation - भाषांतर राग - खमाजनाही आनंद नसे समाधान ॥कृष्णसखया तुझ्या भेटीविण ॥धृ॥जिवासी आधार दुजा न तुजविण ॥तुझे चरणी अर्पिले तन मन धन ॥१॥तूची देवा माझा सर्व सुखनिधान ॥तुझे रुपीच सदा जडले नयन ॥२॥तुझ्या चिंतनी सुखशांती दिनंदिन ॥हेच मज दिनेसी द्यावे कृपादान ॥३॥आपुली म्हणवूनी धरा अभिमान ॥दासीचा जिवलग कृष्ण भगवान ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP