चतुर्थं ब्राम्हणम् - भाष्यं ६

सदर ग्रंथाचे लेखक विष्णुशास्त्री वामन बापट (जन्म: पाऊनवल्ली-राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा, मे २२, इ.स. १८७१; मृत्यू : डिसेंबर २०, इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायी अद्वैती, प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे भाषांतरकार आणि भाष्यकार होते.


भाष्यं :--- ततश्च ऋषभ इतर: । तां समेवाभवदित्यादि पूर्ववत्  । ततो गोवाऽजायन्त । तथा वडवेतराऽभवदश्ववृष इतर: । तथा गर्दभीतरा गर्दभ इतर: । तत्र वडवाश्ववृषादीनां संगमात्तत एकशफमेकखुरमश्वाश्वतरगर्दभाख्यं त्रयमजायत तथाऽजेतराऽभवद्बस्तश्छाग इतर: । तथाऽविरितरा मेष इतरा: । तां समोवाभवत् । तां तामिति वीप्सा । तामजां तामविं चेति समभवदेवेत्यर्थ: । ततोऽजाश्चावयश्वाजावयोऽजायन्त । एवमेव यदिदं किं च यत्किंचेदं मिथुंन स्त्रीपुंसलक्षणं द्वंद्वमा पिपीलिकाभ्य: पिपीलिकाभि: सहानेनैव न्यायेन तत्सर्वमसृजत जगत्सृष्टवान् ॥४॥

श्रुति :--- सोऽवेदहं वाव सृष्टिरस्म्यह हीद सर्वमसृक्षीति तत: सृष्टिरभवत्सृष्टया हास्यैतस्यां भवति य एवं वेद ॥५॥

अर्थ :--- तो प्रजापति मीच सृष्टि आहें, असें जाणता झाला. कारण मींच हें सर्व जगत् उत्पन्न केलें आहे. त्यामुळें तो सृष्टि या नांवाचा झाला. जो असें जाणतो तो या प्रजापतीच्या सृष्टींत जगाचा स्त्रष्टा होतो ॥५॥

भाष्यं :--- स प्रजापति: सर्वमिदं जगत्मृत्सृष्ट्वावेत् । कथम् । अहं वावाहमेव सृष्टि: सृज्यत इति सृष्टं जगदुच्यते सृष्टिरिति । यन्मया सृष्टं जगन्मदभेदत्वादहमेवास्मि न मत्तो व्यतिरिच्यते । कुत एतत् अहं हि यस्मादिदं सर्वं जगदसृक्षि सृष्टवानस्मि तस्मादित्यर्थ: । यस्मात्सृष्टिशब्देनाऽऽमानमेवा्भ्यधात्प्रजापतिस्ततस्तस्मात्सृष्टिनामाभवत् । सृष्टयां जगति हास्य प्रजापतेरेतस्यामेतस्मिञ्जुगति स प्रजापतिवत्स्त्रष्टा भवति स्वात्मनोऽनन्यभूतस्य जगत: । क: । य एवं प्रजापतिवद्यथोक्तं स्वात्मनोऽनन्यभूतं जगत्साध्यात्माधिभूताधिदैवं जगदहमस्मीति वेद ॥५॥

श्रुति :---  अर्थत्यभ्यमन्थत्स मुखाच्च योनेईस्ताभ्यां चाग्निमसृजत तस्मादेतदुभयमलोमकमन्तरतोऽलोमका हि योनिरन्तरत: । तद्यदिदिमाहुरमुं यजामुं यजेत्येकैकं देवमेतस्यैव सा विसृष्टिरेष उ हयेव सर्वे देवा: ॥

अर्थ :---  तो प्रजापति असे हात घालून मन्थन करिता झाला; आणि मुख व दोन हात या योनींपासून अग्नीला उत्पन्न करिता झाला. त्यामुळें तीं दोन्ही आंतल्या बाजूनें रोमरहित आहेत. प्रसिद्ध योनिहि आंतून लोमरहित असते. कर्मप्रकरणांत याज्ञिक ‘या अग्नीचें  यजन कर, या इंद्राला यज’ असें अग्न्यादिकांना भिन्न भिन्न देव मानून जें म्हणतात तें बरोबर नाहीं. कारण या प्रजापतीचीच ती सर्व विसृष्टि आहे. सर्व देव हाच आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP