मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा|

नामदेवाचें चरित्र - साठीं नव लक्ष चौर्‍यांपणव...

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत.


साठीं नव लक्ष चौर्‍यांपणव कोठी । बापाची हे जोडी देईं देवा ॥१॥
जमान देउनी नाहींसें तूं करी । वांया म्हणेझारीं शिणवितोसी ॥२॥
आमुचे जमान देवा तुमचे पायें । तुझा कोठें आहे जमान सांगें ॥३॥
नामयाचा गोंदा बळकट धरितां झाला । विठोबा आणिला चौबारांत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP