मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा| दोघेजण बाळ नारा म्हादा ता... गोंदा नैवेद्याचा नेम असे दामाजी... नामदेवा कैसा हा रे नफा के... विनवितो देवा बहुत प्रकारी... आलिंगिला नामा हृदयीं विठ्... नामा आला घरा पुसत गोणाई ।... नामयाचा नेम पाहों आदरिला ... साक्ष आल्यावरी कष्टी जहाल... नामयाची माता काय म्हणे दे... विठ्ठल रुक्माई भक्त नामदे... दोघेजण बाळ नारा म्हादा ता... शिजला तो सर्प काढिलें झां... जाच केला म्हणोनि चालिला श... वराईची गोणी कळली राजाईसी ... राजाईचा संशय फेडिला मनींच... ऐसा नामा भक्त पूर्ण केली ... भावें भक्तिवादें करावें क... साठीं नव लक्ष चौर्यांपणव... नामदेवाचें चरित्र - दोघेजण बाळ नारा म्हादा ता... संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत. Tags : abhangnamdevpadअभंगगोंदानामदेवपद नामदेवाचें चरित्र Translation - भाषांतर दोघेजण बाळ नारा म्हादा तान्हें । बांधियेलें तिनें मागें पुढें ॥१॥उडी ते घातली भींवरेचे डोहीं । आला लवलाही पांडुरंग ॥२॥येउनी शिरला भीवरेचे डोहीं । ओढोनी राजाई ठेवी कांठीं ॥३॥पाहे तों राजाई कांठीं उभी आहे । क्रोधें बोलताहे विठ्ठलासी ॥४॥क्रोधें म्हणे देव कांरे जाचितोसी । लल्लाट महिषी आपटिलें ॥५॥क्रोधें ते आणिक टाकियली उडी । नेली पैलथडी विठ्ठलानें ॥६॥मग ते राजाई चालिली घरासी । देखिला वाटेसी मेला सर्प ॥७॥सर्प तो घेउनी वेगी आली घरासी । ठेवी शिजावयासी चुलीवरी ॥८॥सर्प हा शिजला खाऊं पांचजणें । केला विचार तिनें गोंदा म्हणे ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP