मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|कुटुंबातील मंडळींच्या अभंग रचना|गोंदा| भावें भक्तिवादें करावें क... गोंदा नैवेद्याचा नेम असे दामाजी... नामदेवा कैसा हा रे नफा के... विनवितो देवा बहुत प्रकारी... आलिंगिला नामा हृदयीं विठ्... नामा आला घरा पुसत गोणाई ।... नामयाचा नेम पाहों आदरिला ... साक्ष आल्यावरी कष्टी जहाल... नामयाची माता काय म्हणे दे... विठ्ठल रुक्माई भक्त नामदे... दोघेजण बाळ नारा म्हादा ता... शिजला तो सर्प काढिलें झां... जाच केला म्हणोनि चालिला श... वराईची गोणी कळली राजाईसी ... राजाईचा संशय फेडिला मनींच... ऐसा नामा भक्त पूर्ण केली ... भावें भक्तिवादें करावें क... साठीं नव लक्ष चौर्यांपणव... नामदेवाचें चरित्र - भावें भक्तिवादें करावें क... संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळींनी देखील अभंग रचना केलेल्या आहेत. Tags : abhangnamdevpadअभंगगोंदानामदेवपद नामदेवाचें चरित्र Translation - भाषांतर भावें भक्तिवादें करावें कीर्सन । आशाबद्ध मन करूं नये ॥१॥निष्कामें करावें देवाचें कीर्तन । भय हें सांहून शरीराचें ॥२॥रणामध्यें कैसा भिडतो रणशूर । होवोनी उदार जिवावरी ॥३॥तैसा पांडुरंगीं धरा हो निर्धार । उतरा हा पार भवसिंधू ॥४॥सिंधू उतरोनी लाबा जगढाल । पाहा तें नवल विठ्ठलाचें ॥५॥देव जोडियेला तया काय उणें । गोंदा म्हणे मन धीट करा ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP